ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : देशातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले आहेत?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अनेक जण अभ्यास करत असतात. मुख्य स्पर्धा परीक्षा पास झाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत. परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
उत्तर : हेमोग्लोबीन

प्रश्न : राष्ट्रपती हे राष्ट्रपती राजवट किती महिन्याकरिता ठेवू शकतो?
उत्तर : दोन महिने

प्रश्न : राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये काय स्थगित होत असते?


उत्तर : विधानसभा

प्रश्न : कारगील युद्ध कोणत्या दोन देशांदरम्यान झाले होते?
उत्तर : भारत – पाकिस्तान

प्रश्न : भारतातील सर्वात जुने रेल्वेस्थानक कोणते आहे?


उत्तर : बोरीबंदर

प्रश्न : देशातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले आहेत?
उत्तर : उत्तर प्रदेश

Ahmednagarlive24 Office