ताज्या बातम्या

UPSC Interview Questions : स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?

Published by
Ahmednagarlive24 Office

UPSC Interview Questions : UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात ज्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे गोंधळात पडून जातो. त्यामुळे जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.

यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.

प्रश्न : मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते?
उत्तर : ९२%

प्रश्न : भारतातील पहिली महानगरपालिका कोणती होती?
उत्तर : मद्रास महानगपालिका

प्रश्न : पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याची सीमा कोणती नदी तयार करते?
उत्तर : भीमा नदी

प्रश्न : कोणत्या एका ठिकाणी एकूण तीन नद्यांचा संगम झालेला आहे?
उत्तर : प्रयाग्रज

प्रश्न : भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत कोणत्या व्यक्तीने केली होती?
उत्तर : शाहू महाराज

प्रश्न : स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड किल्ला

Ahmednagarlive24 Office