UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही महत्वाची प्रश्न घेऊन आलो आहे, ज्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : कोणता देश सर्वात जास्त दिवस गुलाम होता?
उत्तर : भारत
प्रश्न : भारतातील सर्वात मोठे मंदिर कोणते आहे?
प्रश्न : जगात प्राण्यांच्या किती प्रजाती आहेत?
उत्तर : ७७ लाख
प्रश्न : पूर्व विश्व् ची लोकसंख्या किती आहे?
उत्तर : ७ अब्ज
प्रश्न : कोणता प्राणी फक्त भारतामध्येच आढळतो ?
प्रश्न : जगातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू कोण आहे?
उत्तर : क्रिस्तियानो रोनाल्डो