UPSC Interview Questions : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात त्यामुळे विद्यार्थी पूर्णपणे गोंधळून जातात. अशा वेळी तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : गंगा नदीला बांग्लादेशात काय म्हणतात?
उत्तर : पद्मा
प्रश्न : घोडा दिवसातून किती तास झोपतो?
प्रश्न : कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर : पंचगंगा
प्रश्न : जगाचे छत असे कोणत्या देशाला म्हटले जाते?
उत्तर : तजकिस्तान
प्रश्न : स्वातंत्र्यापूर्वी भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होते?
प्रश्न : कोणत्या देशात हिरवे गुलाब आढळतात?
उत्तर : झिम्बाब्बे देश