ताज्या बातम्या

सणासुदीच्या तोंडावर काय परिस्थिती ? जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.

अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे.

आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीसह व्यापार सुरू झाला आहे. तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर करांशिवाय आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील दरांमध्ये फरक आहे.

 भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,606

8 ग्रॅम  36,848

10 ग्रॅम  4,6060

100 ग्रॅम  4,60600

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,025

8 ग्रॅम  40,200

10 ग्रॅम  5,0250

100 ग्रॅम  5,02500

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  45,940  46,940

पुणे  45,170  47,000

नाशिक  45,170  47,000

अहमदनगर  45080  4,7330

Ahmednagarlive24 Office