GK Questions Marathi : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.
चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल.
मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.
हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.
प्रश्न : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या?
उत्तर : डॉ. आनंद बाई जोशी
प्रश्न : महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ कोणता आहे?
उत्तर : पुरणपोळी
प्रश्न : भारतातील चित्रपट जास्तीत जास्त कोणत्या दिवशी रिलीज केले जातात?
उत्तर : शुक्रवार
प्रश्न : भारतातील पहिली आंधळी महिला आयएस कोण बनली आहे?
उत्तर : प्रांजल पाटील
प्रश्न : सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर काय पिले पाहिजे?
उत्तर : गरम पाणी
प्रश्न : भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न : भारतातील सर्वात मोठा धर्म कोणता आहे?
उत्तर : हिंदू