New Year Wishes 2023 : तुमच्या प्रियजनांना द्या ‘या’ खास शैलीत शुभेच्छा

New Year Wishes 2023 : लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. 1 जानेवारी रोजी साजरा होणारे नवीन वर्ष हे इंग्रजी कॅलेंडर ग्रेगोरियन कॅलेंडरवर आधारित असून जगभरातील लोक या दिवसापासूनच नवीन वर्षाला सुरुवात करतात.

जगभरात अनेक देश आणि धर्म इत्यादींवर आधारित भिन्न कॅलेंडर आहेत. या नवीन वर्षात तुमच्या प्रियजनांना खास शैलीत नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

1.

पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन! 🥳

2.

गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !!

3.

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

4.

जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक
पावलावर तुला मिळो, जगातील
प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!

5.

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

6.

💫🍁सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍁

7.

नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन !

8.

पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

9.

माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!
चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

10.

गेले ते वर्ष
गेला तो वाईट काल
आले आता नवे साल
आता नका होऊ बेहाल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

11.

अपयशांना विसरून जाऊ,
आता सकारात्मकतेचे गीत गाऊ,
नववर्षाच्या स्वागतासाठी आनंदी होऊ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

12.

आता जुन्या वर्षाला दाखवा पाठ,
धरा नव्या वर्षाची वाट ,
नको ते नकारात्मकतेचे घाट ,
नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी
आणि भरभराटीचे जावो ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

13.

नवे वर्ष नवे संकल्प,
त्याला मनात नको ते विकल्प,
आता फक्त शुभ संकल्प,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

14.

💐💐येणारे नववर्ष आपणाला
आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे जावो,
आपल्या जीवनात दुःखाचा लवलेश न राहो
आपल्या स्वागतासाठी नववर्षाला हजर राहो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

15.

येणारे नववर्ष आपणाला
आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे जावो,
आपल्या जीवनात दुःखाचा लवलेश न राहो
आपल्या स्वागतासाठी नववर्षाला हजर राहो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

16.

गेले ते जुने वर्ष,
सरला तो वाईट काळ,
नवी उमेद घेऊन आले,
2023 चे साल,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

17.

चला नवीन वर्षाचे स्वागत करूया,
जळमटलेल्या दुःखाला विसरू या,
नवी स्वप्ने पाहूया,
नवे संकल्प करूया,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

18.

सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची आली सुंदर लाट,
नवाच आरंभ नवा विश्वास,
हीच तर आहे खरी नव्या वर्षाची सुरुवात,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

19.

हातामध्ये एखादे फुल यावे,
आणि देखील गाणे गावे
वर्ष आपणास सुख समृद्धीचे जावे,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

20.

गतवर्षीच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे,
अरे झाले गेले विसरून दे,
नववर्षाच्या स्वागताला नव्याने ये ,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

21.

नव वर्ष नवी पहाट,
आता घालू शुभ संकल्पाचा घाट,
आता मना नको घेऊ आडवाट ,
आता नववर्षात बनवायची,
आपली नवी पायवाट
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

22.

💐🍁संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा
करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!💐🍁

23.

नव्या वर्षाच्या नव्या कल्पना,
नवनव्या भराऱ्या ,
झेप घेऊ या क्षितिजावर उंच गाठू ध्येयाची शिखरे,
गगनाला घाल गवसणी,
नववर्षाची हिच पर्वणी
नववर्षाच्या सुरवातीला घडले,
मनासारखे सारे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

24.

नव्या कल्पना, नव्या भराऱ्या,
झेप घेऊया क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

25.

सुख दुःख सहन करत मात दिली,
त्या गत वर्षा मना मनातील भावनांनी स्वागत करू,
या नव वर्षा नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!