Xiaomi Mi 11X Pro 5G : स्वस्तात खरेदी करा शाओमीचा ‘हा’ महागडा स्मार्टफोन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Xiaomi Mi 11X Pro 5G : जर तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्णसंधी आहे. शाओमीच्या Xiaomi Mi 11X Pro 5G या स्मार्टफोनवर (Xiaomi smartphone) 13000 रुपयांची सूट (Xiaomi Offer) मिळत आहे.

त्यामुळे Xiaomi Mi 11X Pro 5G हा महागडा स्मार्टफोन (Mi 11X Pro 5G smartphone) तुम्ही कमी किमतीत खरेदी (Buy) करू शकता.

Xiaomi Mi 11X Pro 5G: ऑफर

Xiaomi Mi 11X Pro 5G स्मार्टफोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या लॉन्चच्या तुलनेत 13000 रुपयांनी स्वस्त आहे. Xiaomi चा हा फोन सध्या 26,999 रुपयांना खरेदी (Xiaomi Mi 11X Pro 5G Offer) केला जाऊ शकतो.

Mi 11X Pro चा टॉप व्हेरिएंट सध्या उपलब्ध नाही. Xiaomi चा हा फोन लुनार व्हाईट आणि कॉस्मिक ब्लॅक कलर पर्यायांमध्ये विक्रीसाठी आला आहे.

या आश्चर्यकारक सवलतीसह, खरेदीदारांना Xiaomi कडून या फोनसोबत जुन्या स्मार्टफोनची (Old snartphone) देवाणघेवाण करण्यासाठी 5,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील दिली जात आहे. यासोबतच प्राइम मेंबर्सना अमेझॉनवर सहा महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर दिली जात आहे.

Xiaomi Mi 11X Pro 5G: स्पेसिफिकेशन आणि वैशिष्ट्ये

Xiaomi Mi 11X Pro 5G स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. 

हा फोन 6.67-इंचाचा E4 AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच रिस्पॉन्स रेट, HDR10+ सपोर्ट आणि 1,300 nits ची पीक ब्राइटनेस दाखवतो.

Xiaomi च्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 108MP (Samsung ISOCELL HM2) सेंसर 8MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 5MP टेली मायक्रो शूटर लेन्ससह आहे.

यासोबतच फोनच्या फ्रंटमध्ये 20MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4520mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Xiaomi Mi 11X Pro स्पेसिफिकेशन
परफॉर्मेंस
ऑक्टा कोर (2.84 GHz, सिंगल कोर + 2.42 GHz, ट्राय कोर + 1.8 GHz, क्वाड कोअर)
स्नॅपड्रॅगन 888
8 जीबी रॅम
डिसप्ले
6.67 इंच (16.94 सेमी)
395 ppi, amoled
120Hz रिफ्रेश रेट
कॅमेरा
108 MP + 8 MP + 5 MP ट्रिपल प्रायमरी कॅमेरा
एलईडी फ्लॅश
20 MP फ्रंट कॅमेरा
बॅटरी
4520 mAh
फास्ट चार्जिंग
यूएसबी टाइप-सी पोर्ट