Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Xiaomi Smart TV : खरेदीदारांनो… चुकवू नका शेवटची संधी! 10,000 पेक्षा स्वस्तात मिळतोय Xiaomi चा स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या ऑफर

जर तुम्हाला कमी किमतीत शानदार फीचर्स असणारा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही Flipkart वरून 10,000 पेक्षा कमी किमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. कसे ते पहा.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Xiaomi Smart TV : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता 10,000 पेक्षा स्वस्तात Xiaomi चा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. अशी भन्नाट संधी तुमच्यासाठी Flipkart वर उपलब्ध आहे.

परंतु हे लक्षात घ्या की अशी संधी फक्त उद्यापर्यंत मर्यादित असणार आहे. त्यानंतर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला लगेच हा टीव्ही खरेदी करावा लागणार आहे. जर तुम्ही अशी संधी गमावली तर तुम्हाला नंतर जास्त पैसे खर्च करून स्मार्ट टीव्ही खरेदी करावा लागणार आहे.

फ्लिपकार्टवर तुम्हाला अशी ऑफर मिळत असून यामुळे तुम्हाला कमी किमतीत मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. सध्या फ्लिपकार्टवर ग्रँड होम अप्लायन्सेस सेल सुरू आहे, ज्याचा लाभ ग्राहकांना 25 मे पर्यंत घेता येईल. या सेल दरम्यान, 32-इंच स्क्रीन आकारासह Mi 4A स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किंमतीत खरेदी तुम्हाला खरेदी करता येईल आणि त्यावर 30% पेक्षा जास्त सवलत देण्यात येत आहे.

अशी आहे ऑफर

Mi 4A LED Smart Android TV ची किंमत 32-इंच मॉडेलसाठी तुम्हाला 14,999 रुपये मोजावे लागणार आहे, परंतु Flipkart सेल दरम्यान त्यावर 33% सवलत दिली जात आहे. डिस्काउंटनंतर हा स्मार्ट टीव्ही 9,999 रुपयांना खरेदी करू शकता. यावर 1 वर्षाची वॉरंटी आणि 1 वर्षाची अतिरिक्त वॉरंटी दिली जात आहे .

जर तुम्ही सिटी क्रेडिट कार्डद्वारे ईएमआय व्यवहार आणि डीबीएस बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर त्यावर 10% सूट उपलब्ध आहे. Flipkart Axis Bank Card वरून पेमेंट केले तर 5% कॅशबॅक देण्यात येत आहे आणि या स्मार्ट टीव्हीवर 9,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट मिळेल.

जाणून घ्या फीचर्स

कंपनीचा हा 32-इंच स्क्रीन आकाराचा टीव्ही HD रेडी (1366 x 768) रिझोल्यूशनसह येतो. हा 60Hz डिस्प्ले 178 डिग्री व्ह्यूइंग अँगलला सपोर्ट करत असून कनेक्टिव्हिटीसाठी, यात एलईडी टीव्हीमध्ये तीन एचडीएमआय पोर्ट आणि दोन यूएसबी पोर्ट दिले जात आहेत. या टीव्हीमध्ये एकूण 20W क्षमतेचे दोन स्टिरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. Android TV ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित हजारो अॅप्स टीव्हीमध्ये समर्थित असून हे क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देते.