ताज्या बातम्या

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : यामाहाची जबरदस्त स्कुटर ! मायलेज 71, टॉप स्पीड 91

Published by
Ahmednagarlive24 Office

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : तरुणांना आजकाल हायस्पीड स्कूटर आवडतात. Yamaha कडे अशी बाईक आहे की जी तरुणांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. अशीच एक स्कूटर म्हणजे यामाहाची RayZR 125 Fi Hybrid Disc. या स्कूटरचा टॉप स्पीड 91 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर 8.2 पीएसपॉवर जनरेट करते, त्यामुळेच ही बाईक हाय परफॉर्मन्स टू व्हीलर बनते. यामाहा स्कूटरमध्ये 125 सीसीचे इंजिन आहे.

दिवाळीत लोन ऑफर
ही स्कूटर तुम्ही 10,000 रुपये डाउन पेमेंट भरून खरेदी करू शकता. या कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला 9.7 टक्के व्याजदराने तीन वर्षांसाठी दरमहा 2823 रुपये भरावे लागतील. डाऊन पेमेंटनुसार मासिक हप्त्यात बदल करता येतो. लोन स्कीमबद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी लागेल.

स्मार्ट स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक
या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 93600 हजार रुपये आहे. ही स्कूटर 71.33 किमी प्रति लीटरचे मायलेज देते. आरामदायी प्रवासासाठी सिंगल सीट देण्यात आली आहे. या स्मार्ट स्कूटरमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. हे इंजिन 10.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. ही हाय स्पीड स्कूटर आहे. यात आरामदायी हँडल बार आहे.

98 kg आहे स्कूटरचे एकूण वजन
Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc ला कव्हर मिळते. ही स्कूटर समोरून अतिशय मस्क्युलर आणि बोल्ड दिसत आहे. यात अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर आहेत. स्कूटरचे एकूण वजन 98 किलो आहे, यात डिजिटल स्पीडोमीटर आहे.

डुअल कलर टोन
Yamaha RayZR 125 Fi Hybrid डिस्कमध्ये मेटॅलिक ब्लॅक, सायन ब्लू, मॅट रेड असे तीन कलर पर्याय उपलब्ध आहेत. स्कूटरमध्ये ड्युअल कलर टोन देण्यात आला आहे. त्यामध्ये एलईडी लाईट आणि इंडिकेटर देण्यात आले आहेत. ही स्कूटर बाजारात TVS Ntorq 125 शी स्पर्धा करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office