ताज्या बातम्या

Cheapest Plan under Rs 50 : एवढा स्वस्त प्लॅन शोधूनही सापडणार नाही, 50 रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या डेटासह अनेक फायदे

Published by
Ahmednagarlive24 Office

Cheapest Plan under Rs 50 : बीएसएनएलचे भारतात खूप ग्राहक आहेत. ग्राहकांसाठी ही कंपनी सतत नवनवीन जबरदस्त प्लॅन आणत असते. असेच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी 3 जबरदस्त प्लॅन आणले आहेत.

ज्यामुळे जिओ आणि एअरटेल सारख्या दिग्गज कंपन्यांना घाम फुटला आहे. हे प्लॅन नेमके काय आहेत आणि या पिलांवर कोणते फायदे मिळणार आहेत याची माहिती जाणून घेऊयात.

49 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 49 रुपयांच्या प्लॅनची वैधता 20 ही दिवसांपर्यंत आहे. यामध्ये ग्राहकांना 1 GB डेटा आणि 100 लोकल आणि STD व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

29 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 29 रुपयांचा रुपयांच्या प्लॅनची वैधता केवळ 5 दिवसांसाठी असणार आहे. या प्लॅनमध्ये 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.

24 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल 24 रुपयांच्या या प्लॅनमध्ये स्पेशल टेरिफ व्हाउचर देते. जर तुमचे सिम सक्रिय ठेवायचे असेल तर हा प्लॅन फायदेशीर ठरतो.याची वैधता तुम्ही 30 दिवसांसाठी असेल. यामध्ये तुम्हाला व्हॉईस कॉलिंगचा फायदा त्याशिवाय STD आणि लोकल कॉलिंगसाठी, तुम्हाला 20 पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील.

Ahmednagarlive24 Office