IPhone 14 : तुमचेही IPhone 14 घेण्याचे स्वप्न होणार साकार, किंमत झाली खूपच कमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IPhone 14 : काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आयफोन 14 लाँच झाला आहे. अनेकांना हा आयफोन आपल्याकडेही असावा असे वाटते. परंतु, किंमत जास्त असल्यामुळे खरेदी करता येणार नाही.

आता याच खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच तुमचे आयफोन 14 घेण्याचे स्वप्न पूर्ण साकार होईल. कारण या आयफोनची किंमत खूप कमी झाली आहे.

त्यामुळे तुम्हाला हा आयफोन खूप कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. सवलतीमुळे हा आयफोन तुम्ही 55000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.ही संधी तुम्हाला कुठे मिळत आहे जाणून घेऊयात.

ही सवलत तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला HDFC कार्डवर 5000 रुपयांची सवलत मिळत आहे.त्याचबरोबर तुम्हाला या आयफोनवर 20,500 ची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे.

त्यामुळे जर तुमच्याकडे जुना अँड्रॉइड फोन किंवा आयफोन असेल तर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा फायदा होईल. परंतु, तुम्हाला या एक्सचेंज ऑफरमध्ये किती डिस्काउंट मिळेल, हे तुमच्या फोनच्या स्थितीवर अवलंबून आहे.

जर तुम्हाला ही सवलत मिळाली तर तुम्ही 55000 पेक्षा कमी किमतीत iPhone 14 खरेदी करू शकता. जाणून घेऊयात या फोनचे स्पेसिफिकेशन.

स्पेसिफिकेशन

यामध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. स्क्रीनचे रिझोल्यूशन 2532×1170 पिक्सेल इतके आहे. हा स्मार्टफोन सिरॅमिक शील्ड संरक्षणासह येतो. त्याचबरोबर हा फोन A15 बायोनिक चिपसेटसह येत आहे. हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजसह येत आहे. खरेदीदारांना मिडनाईट, पर्पल, स्टारलाईट, प्रॉडक्ट रेड आणि ब्लू रंगांचा पर्याय मिळेल.

जर कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाले तर मागील बाजूस 12MP अल्ट्रावाइड प्राइमरी सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी ग्राहकांसाठी 12MP TrueDepth कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या मॉडेलमध्ये सिनेमॅटिक मोड आहे, जो 4K डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येतो.