गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-संगमनेर शहरातील माधव टॉकिजजवळ राहणाऱ्या अक्षय मंगेश जाधव (१९) या युवकाने स्वामी समर्थ मंदिरामागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना मंगळवारी उघडकीस आली. शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24