अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- जगातली कंडोम बनवणारी सर्वात मोठी कंपनी करेक्स बीएचडी हि कंपनी बंद आहे. हि कंपनी ड्युरेक्स या नामांकित ब्रँडचे कंडोम बनवते. हि कंपनी बंद झाल्या मुळे आता जगात १० कोटीच्या कंडोम ची कमतरता भासत आहे.
कोरोना महामारीने काही काळा पासून जगाला ब्रेक लावला होता. कोरोना काळामध्ये कोविड-१९ पासून बचावासाठी प्रत्येकजण आपल्या घरात बसून होते.
दरम्यान या काळात कंडोम ची मागणी हि मोठ्या प्रमाणात वाढली होती आणि त्यामुळे जगातील बाजारपेठांमध्ये कंडोम ची कमतरता भासत होती.
सगळ्यात महाग कंडोम….
सध्या बाजारात स्वस्त दारात कंडोम मिळतात.सगळ्यात जुना कंडोम हा २०० वर्ष पूर्वीचा आहे.लिलावामध्ये इंडसेर्म नावाच्या व्यक्तीने सगळ्यात जुना कंडोम ४२ हजार ५०० रुपयांना खरेदी केला होता. या कंडोम ची लांबी १९ सेमी आहे.