Name Astrology : जोतिषशास्त्रानुसार आपले नाव आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका निभावतात. नावाच्या पहिल्या अक्षरवरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ओळखता येते. व्यक्तीच्या नावावरून त्याचा, स्वभाव, व्यक्तिमत्व, करिअर, राशिचक्र, नक्षत्र आणि मूलांक ज्योतिषशास्त्र निश्चित केले जाऊ शकते. प्रत्येक मुलीच्या आणि मुलाच्या आयुष्यावर त्याचा नावाचा खूप मोठा प्रभाव असतो.
अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीची कुंडली किंवा त्याच्याशी संबंधित पुरेशी माहिती नसली तरीही, तो फक्त त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःबद्दल सर्व काही जाणून घेऊ शकतो. कारण ज्योतिषशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षरावरूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्व, भविष्य आणि प्रकृती याविषयी सर्व माहिती कळते. आजच्या या लेखात आम्ही अशाच काही नावांच्या लोकांबद्दल माहिती देणार आहोत. चाल तर मग…
K अक्षर
K पासून सुरु होणाऱ्या नावांची लोक खूप निष्णात असतात. या नावाची लोकं सहज कोणाचाही विश्वास जिकंण्यात यशस्वी होतात. या व्यक्तीच्या लोकांना इतरांच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यात खूप रस असतो. तसेच या लोकांकडे कोणतेही गुपित टिकत नाही. ते कोणाचेही रहस्य इतरांना सहज सांगतात, त्यांना स्वतःलाही याची माहिती नसते. म्हणूनच या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करणे हा त्यांचा स्वभाव आहे. पण हे लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात.
G अक्षर
या लोकांपासून खूपच सावध रहाण्याची गरज आहे. कारण या नावाची लोक फसवणूक करण्यात आघाडीवर आहेत. गोड बोलून ते इतरांना अडकवतात आणि त्यांचा विश्वास जिंकतात. या लोकांशी कधीही वैयक्तिक गोष्टी शेअर करू नये, कारण यांच्या पोटात कोणतेही गुपित जास्त काळ टिकत नाही. कोणी कितीही खास असले तरी ते स्वतःच्या फायद्यासाठी त्यांची फसवणूक करतात. जरी काही प्रकरणांमध्ये ते खूप चांगले मानले जाते. कुटुंबात या व्यक्तींना खुप मान मिळतो. ते आपल्या गोड-गोड बोलण्याने इतरांना आकर्षित करतात. या लोकांवर कुंडलीत ग्रहांचा खूप मोठा प्रभाव असतो. म्हणून हे लोक असे असतात.