आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ह्या 21 गोष्टी लक्षात ठेवा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
१) भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात जगायला हवे
२) काहीही झाले तरी नेहमीच स्वतःशी प्रामाणिक रहा.
३)प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करायाला शिका कारण आपली नेहमी तक्रार असते की वेळ नाही पण आपण हे बोलण्यातही आयुष्याचा 1सेकंद दुःखात घालवतो….
४) भरपूर वाचन करून विचारशक्ती वाढवा,नवी पुस्तके वाचा
५) शक्य तेवढ्या लोकांना मदत करा आणि  होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करणे…
६)रागावर नियंत्रण ठेवा राग आयुष्यात जास्त असेल तर तुमचेच नुकसान होते.
७)व्यायाम करणे…तसेच संतुलित आहार, आणि शांत झोप.
८) स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करा…अपेक्षा केल्यामुळे दुःख होते त्यापेक्षा प्रयत्न करा…आणि पुढे जात रहा….
९)विश्वास कायम ठेवा…स्वतःवर आणि निसर्गावरही….
१०)आपल्यामुळे कुणाला दुखावू नका
११)बोलतांना नेहमी समोरच्याचा विचार करत जा
१२)कोणत्याही प्रकारची बळजबरी, तणाव सहन न करू नका
१३)प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा
१४)लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा,त्यांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करा
१५)नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका
१६) प्रत्येक गोष्ट बदलत राहते म्हणून दुःखी, सुखी यापलीकडे जाऊन विचार करा….
१७) शिस्त ही माणसाची महत्वाची गरज असते,कधीकधी आपण सकारात्मक नसतो पण शिस्तबद्ध असू तर वेळ बरोबर मारून नेऊ शकतो….
१८) वेळेचा आदर करा….एकदा गेलेली वेळ परत येत नसते
1९) रोज डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा, आपले विचार कुठेतरी मांडलेत की मन मोकळं होतं….
२०) भावनिक राहू नका, नेहमी प्रॅक्टिकल रहा….रात गयी बात असे वागा
२१) परफेक्ट कोणीच नसतो, आणि पेरफेकशन साठी धावू ही नका, स्वतःला जसं आहात तसं अपनवा…. ह्याचा अर्थ असा नाही की बदलन्याचा प्रयत्न करू नका….पण नक्की करा पण अपेक्षा ठेवू नका….
अहमदनगर लाईव्ह 24