हा आहे आपला हाकू
पिंट्याला एक चांगले आणि सुखकर आयुष्य जगायचे होते..
तर त्यासाठी त्याने खूप मेहनत केली..
आणि एक जीवनोपयोगी साधन (tool) बनविले..
त्या साधनाने पिंट्याचे आयुष्य खरोखर सुखकर झाले सुद्धा..
परंतु लवकरच तो आयुष्य अजुन सुखकर बनवण्यासाठी अजुन जास्त साधने बनवू लागला..
त्याचा बराचसा वेळ नवीन साधने बनवण्यात किंवा बिघडलेली साधने दुरुस्त करण्यात जाऊ लागला..
त्या साधनांना काही हानी पोहोचल्यास पिंट्याची चिडचिड व्हायची..
पण हे सगळं करताना..
पिंट्या हे विसरला की त्याने मूलतः साधनांची निर्मिती का केली होती..
आयुष्यात कोणत्या गोष्टी लोक खूप उशिरा शिकतात?
हेच की,
( Photos And Content Credit : mr.quora.com)