दिवाळीचा थकवा घालवायचा असेल तर हे नक्की वाचा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पचन प्रक्रिया चांगली राहावी यासाठी फायबर जास्त घ्या. सुरुवात डीटॉक्स वॉटरपासून करा. पाण्यात लिंबू आणि काकडी घालून पीत राहा. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. फळांचेही सेवन करा.

पूर्ण झोप घेणे आवश्यक आहे, पण एकाच वेळी झोप घेणे चुकीचे आहे. त्यामुळे शरीराचे नुकसान होईल. दिवसात दोन किंवा तीन वेळा लहान नॅप घ्या. मध्ये खावे आणि फिरावे.

सणांच्या दिवसात जे खात असाल ते एका दिवसात काढता येत नाही. ऊर्जेने भरपूर आहार दर दोन ते तीन तासांनी घेत राहायाला हवे.

शरीरात थकवा जाणवत असेल तर स्पा किंवा मसाज घेऊ शकता. अशा प्रकारे शरीरात नवीन ऊर्जा आणू शकता.

अहमदनगर लाईव्ह 24