लाईफस्टाईल

आता कुणीही खरेदी करू शकत 200MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, मिळतोय 25 हजारांचा डिस्काउंट

Published by
Ahmednagarlive24 Office

Motorola Edge 30 Ultra : आजच्या काळात चांगला स्मार्ट फोन स्वतः जवळ असणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. चांगला कॅमेरा असलेला फोन आजच्या नव्या पिढीची पसंती बनला आहे. जर तुम्हालाही चांगला कॅमेरा असणारा स्मार्टफोन आवडत असेल

तर आज आम्ही तुम्हाला 200 एमपी कॅमेरा असलेला Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन परवडणाऱ्या किंमतीत म्हणजेचज अगदी बजेटमध्ये कसा खरेदी करता येईल हे सांगणार आहोत.

तुम्हालाही चांगला फोन घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असेल. कारण यात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मोटोरोलाने नुकताच जगातील सर्वात मजबूत आणि सर्वोत्तम 200 एमपी कॅमेरा स्मार्टफोन Motorola Edge 30 Ultra नावाने बाजारात आणला आहे.

एवढंच नाही तर मोटोरोला या स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट देत आहे. मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाईटवर हा स्मार्टफोन 25 हजार रुपयांच्या मोठ्या डिस्काउंट सह उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

* डिस्काउंट ऑफर

या मोटोरोला एज 30 अल्ट्राची किंमत 69,999 रुपये आहे. पण आता या स्मार्टफोनवर तुम्हाला 25000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे. म्हणजेच हा मोटोरोला स्मार्टफोन 45 हजारांच्या किमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

जर आपण झेस्ट मनी नो-कॉस्ट ईएमआय पर्यायासह हा मोटोरोला स्मार्टफोन खरेदी केला तर आपल्याला त्यावर 750 रुपयांची सूट देखील मिळेल. जर तुम्ही हा स्मार्टफोन मोबिक्विक वॉलेटवरून खरेदी केला तर त्यावर तुम्हाला 1000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक मिळेल. Motorola च्या या फोनमध्ये 6.67 इंचाचा आहे. या फोनमध्ये तुम्हाला 125WT चार्जिंग देखील मिळेल. यासोबतच कंपनीने 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे.

Ahmednagarlive24 Office