जगातील सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती वापरते ‘हे’ अँप; वाचून बसेल धक्का

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हाट्स अँप वापरत नाही.वाचून धक्का बसला ना! तर जगात ट्विटरनंतर १० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे अँप डाउनलोड केले आहे.

व्हाट्स अँप बंद करून ती लोक व्हाट्स अँपवरून सिग्नलवर शिफ्ट होत आहेत.अमेरिकन बिझनेसमन एलन मस्क हे नुकतेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर नजरा खिळून राहिल्या आहेत. एलन मस्क हे इलेक्ट्रिक कर आणि स्पेस कंपनी असणाऱ्या स्पेस एक्सचे संस्थापक आहे. त्यांनी अमेझॉन कंपनीच्या सीईओ असणाऱ्या जेफ बेसोज यांना त्यांनी मागे टाकले आहे.

आता ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.अॅलन मस्क यांनी तीत करून लोकांनी सिग्नल अँप वापरले हा सल्ला दिला आहे. त्यानंतर १० मिलियनपेक्षा जास्त लोकांनी हे अँप डाउनलोड केले आहे.

नेमकं काय आहे ह्या अँपमध्ये हे अँप फ्री आहे. अॅलन मस्क यांनी घोषणा केल्यामुळे त्या अँपमध्ये सर्व गुपित राहणार असल्यामुळे ते सुरक्षित राहणार आहे.ह्या अँपमधून कोणीही स्क्रिनशॉट घेऊ शकता नाही.

व्हाट्स अँप कडून तुमची ओळख, युसेज डेटा,पर्चेस डेटा,लोकेशन,कॉन्टॅक्ट,युजर आयडी,डिवाइस आयडीपासून सर्व प्रकारचा डेटा गोळा करते.

अहमदनगर लाईव्ह 24