2020 मध्ये ह्या 20 सवयी तुमच आयुष्य बदलतील !
- कमी बोला, स्वभाव शांत ठेवा
- लोकांचं म्हणणं ऐकून घ्या
- फटकळ स्वभाव सोडा, डिप्लोमॅटिक रहा
- वाद, मतभेद होतील असं काही बोलू नका
- शिव्या देऊ नका
- फुकटचे सल्ले देऊ नका
- फुकटच्या चौकशा करू नका
- दुसऱ्यांवर हसू नका
- दुसऱ्यांना कमी लेखू नका
- टोमणे मारून, “मी किती भारी’ असं दाखवू नका
- बडेजावपणा किंवा बढाया मारू नका
- चांगले कपडे घाला
- गबाळेपणा टाळा
- डोळे स्वच्छ, तजेलदार ठेवा
- अंगाला, तोंडाला वास येणार नाही याची काळजी घ्या
- जात, धर्म यावरून कोणाला नावं ठेवू नका
- मोठ्याने बोलणं किंवा हसणं टाळा.
- कोणाचं काही अडलं असेल तर त्यांना मदत करा
- स्वतःच्या दुःखांचं जाहीर प्रदर्शन मांडू नका
- वागण्यात संयमीपणा ठेवा, आततायीपणा नको