सोशल मिडीया वापरताना ह्या 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
1. प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे- अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे म्हणजे मित्रांकडे अनोळखी लोकांची रिक्वेस्ट पाठवणे. तसे केल्याने तुम्ही ज्यांना ओळखत नाही त्यांनाही वैयक्तिक माहिती देता.

 

2. मीम्स शेअर करणे- मीम्स वेगाने व्हायरल होतात आणि ते फीडवर वारंवार पोस्ट करणे म्हणजे आपल्या मित्रांना अनफॉलो करण्यास भाग पाडणे. मीम्सऐवजी खरे कंटेंट पोस्ट करा.

 

4. सोशल गेम रिक्वेस्ट – तुमच्या मित्रांना गेम खेळण्याची आवड असेल तर त्यांना ऑनलाइन मिळतील. तुम्ही गेम रिक्वेस्ट पाठवू नये. जर तुम्ही सोशल मीडियावर गेम खेळत असाल तर शेअरिंग सेटिंग ऑफ करा.

 

5. ऑफिसबद्दल वाईट बोलणे – प्रोफाइल लॉक असले तरी तुमचा डेटा शंभर टक्के सुरक्षित नाही. तेथे बॉस, सहकारी, संस्थेबद्दल वाईट काॅमेंट करू नये.

 

6. रिलेशनशिप अपडेट्स- तुमचे नाते तुमच्यासाठी खास असू शकते, पण इतरांनाही तसे वाटावे हे आवश्यक नाही. सोशल मीडियावर सतत रिलेशनशिप अपडेट्स पोस्ट करू नका.
अहमदनगर लाईव्ह 24