सेक्सविषयी काही खास गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती नसाव्यात.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सेक्समुळे तुमची वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. ऑर्गेज्स्मने हार्मोन्सला गती मिळते आणि यामुळे तुमची वेदना सहन करण्याची लिमिटसुद्धा वाढते. सेक्समुळे शरीरात नवीन उर्जा संचारते. सेक्स केल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

पहाटेच्या वेळेस केलेल्या प्रणयामुळे देखील दिवसभर शरीरात उत्साह टिकून राहतो. यामुळे तुमचे आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत होते.

वर्कआउटनंतर लगेच सेक्स करणे खूप फायदेशीर ठरते, कारण व्यायाम करताना तुमच्या जननांगच्या जवळपासचा रक्त संचार वाढलेला असतो. 

जर तुम्ही सेक्स केल्यानंतर लघवी करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत नाही.

सेक्स एक प्रभावशाली स्ट्रेस बस्टरसुद्धा आहे. यामुळे तुमचे ब्लडप्रेशर कमी होते आणि तुम्हाला तणावातून मुक्ती मिळते.

मनुष्याच्या जननांगातून निघाल्यानंतर वीर्य काही तासांपर्यंतच जिवंत राहू शकते, परंतु महिलांच्या जननांगात गेल्यानंतर हे तीन ते पाच दिवसांपर्यंत सक्रिय राहू शकते.

सेक्स करण्यापूर्वी योगा केल्याने भरपूर उर्जा शक्तीचा शरीरात संचार होतो. ही उर्जा सेक्स करताना खूप लाभदायक ठरू शकते. स्वस्थ आणि आनंददायक सेक्ससाठी सेक्सपूर्वी केलेला योगा तुमच्या मेंदू आणि मांसपेशींना ताजेतवाने करतो. 

योगासन केल्यानंतर योग स्नान शरीराला ताजेपणा देतो जो तुमच्या आनंदाला स्वस्थ आणि सुगंधित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

सेक्स एक प्रभावशाली स्ट्रेस बस्टरसुद्धा आहे. यामुळे तुमचे ब्लडप्रेशर कमी होते आणि तुम्हाला तणावातून मुक्ती मिळते.

अहमदनगर लाईव्ह 24