Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

32 inch Mi TV : अशी ऑफर पुन्हा नाही !! फक्त 299 रुपयांना खरेदी करा स्मार्ट टीव्ही…

32 inch Mi TV : जर तुम्हाला स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही संधी आलेली आहे. आजकाल स्मार्ट टीव्हीवर सर्वोत्तम ऑफर सुरू आहेत. यामुळे तुम्ही अगदी स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आज आम्ही तुम्हाला एक धमाकेदार ऑफरबद्दल सांगणार आहे. ही डिस्काउंट ऑफर 32 इंच Mi 5A स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर दिली जात आहे. टीव्हीमध्ये एचडी रेडी सपोर्ट देण्यात आला आहे.

Xiaomi 32 इंच स्मार्ट टीव्ही Netflix, Prive Video, Disney Hotster सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्ही गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ड क्रोमकास्ट सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

या टीव्हीचे पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 पिक्सेल आहे. त्याचे ध्वनी आउटपुट 20W आहे. त्याचा रिफ्रेश रेट सपोर्ट 60 Hz आहे. 686 रुपयांच्या मासिक EMI पर्यायात टीव्ही खरेदी करता येईल. टीव्ही अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट देण्यात आला आहे.

टीव्ही गुगल असिस्टंट आणि इन-बिल्ड क्रोमकास्ट सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्ही खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. Flipkart Axis Bank डिस्काउंट ऑफरमध्ये 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे.

32 इंच Mi TV ची किंमत किती आहे?

स्मार्ट टीव्हीची खरी किंमत 24,999 रुपये आहे. ऑनलाइन वेबसाइट फ्लिपकार्ट वरून 44 टक्के डिस्काउंट ऑफरनंतर हे 13,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. टीव्हीच्या खरेदीवर 12,720 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

यानंतर टीव्हीची किंमत 1,299 रुपये राहते. जर तुम्हाला जुना टीव्ही देऊन एक्सचेंज ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही एक हजार रुपयांच्या एक्स्ट्रा एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता.

या सर्व ऑफर आणि सूट लागू केल्यानंतर, टीव्हीची किंमत 299 रुपये राहते. टीव्ही खरेदीवर 10 टक्के डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. Flipkart Axis Bank डिस्काउंट ऑफरमध्ये 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. हा फोन 686 रुपयांच्या EMI पर्यायात विकत घेता येईल. टीव्हीच्या खरेदीवर ७ दिवसांची बदली पॉलिसी दिली जाते.