अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- बॉलीवूड चा मिस्टर परफेक्ट आमिर खान हा सध्या इंडस्ट्री पासून अलिप्त झाला आहे. मोठ्या पडद्यावर सध्या त्याचा एकही चित्रपट येत नाही ये.मात्र तरीही तो काही ना काही गोष्टींवरून चर्चेत असतो. असच एक प्रसंग मुबई मध्ये घडला आहे.
आमिर खान हा त्याच्या प्रत्येक सिनेमासाठी खूप मेहनत घेत असतो,त्याचप्रमाणे तो मस्ती करण्या मध्ये सुद्धा काही कमी नाही. नुकताच त्याचा लहानमुलांसोबतचा क्रिकेट खेळतानाचा विडिओ वायरल होत आहे.
परंतु या विडिओ मुळे तो पुरता ट्रोल झाला आहे . आमिर खान या विडिओ मध्ये बॅटिंग करत आहे. परंतु सोबत असणाऱ्यांनी व स्वतः त्याने मास्क न घातल्या मुले त्याला मोठ्या प्रमाणात ट्रॉल करण्यात येत आहे. त्यातच आमिर व मुलांनी मास्क न घालताच फोटो सेशन केले आहे. या मुळे त्याला ट्रोलर्सना सामोरे जावे लागत आहे.