ब्रेकिंग : नगर – कल्याण महामार्गावर भिषण अपघातात दोघांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जुन्नर :- नगर-कल्याण महामार्गावर आज पहाटे ५ च्या सुमारास जुन्नर तालुक्यामधील पेमदरा येथे कारच्या भिषण अपघातामधे २ जण जागीच ठार झाले असुन,६ जण जखमी झाले आहेत.

या अपघाता मधे कर्जुले हर्या ता.पारनेर मधील सौ.शुभांगी आशिष आंधळे वय वर्ष २७ व कु.यश सचिन आंधळे वय वर्ष ११ हे जागीच ठार झाले असुन,दोन जण जखमी आहेत.

मुंबईवरुन कर्जुलेहर्या गावाकडे येत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याचे कडेच्या इलेक्ट्रिक पोलला आदळल्यामुळे अपघात झाल्याचे समजते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24