अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com