अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 :  नगर शहरातील गंज बाजार येथील एका मोठ्या किराणा दुकानच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे.

काही दिवसापूर्वी कोहिनूरमध्ये 9 कर्मचारी कोरोनाच्या सापळ्यात अडकल्यानंतर कोहिनूरच्या समोरील दुकानदाराला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता.

त्यानंतर गंज बाजार येथील व्यापाऱ्याचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यामुळे नगर शहरात आतापर्यंत दोन व्यापाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा परवा दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24