अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन कि निर्बंध ? वाचा अध्यादेश जसाच्या तसा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश दिले आहेत. प्रशासनामार्फत जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करून कोरोना संसर्गास कारणीभूत ठरणार्‍या आणि नियम न पाळणार्‍यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

अंशता लॉकडाऊन करुनही कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत नसल्याने अखेर अहमदनगर जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत हॉटेल्स मधून पार्सल्स मिळतील कापड, सराफ ही सर्वच दुकाने बंद राहाणार आहेत. तसेच वित्तीय संस्था वगळता इतर खासगी कार्यालये ही बंद असणार आहेत.

याबाबत सविस्तर अध्यादेश पुढीप्रमाणे आहे – पहा जिल्ह्यात काय सुरु राहील आणि बंद

(महत्वाची सुचना हा अध्यादेश / बातमी आताच ब्रेक झाली असून कृपया सदर अध्यादेश मोबाईल वर वाचावा व इमेज क्लीअर दिसत नसेल तर झूम करून पहावा सदर न्यूज थोड्याच वेळेत अपडेट होईल)तसेच सदर न्यूज तुम्ही फेसबुक वरून वाचत असाल तर फोटो क्लीअर दिसणार नाहीत कृपया ह्यासाठी मोबाईल ब्राउझर मधून पहा व त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://cutt.ly/dcEBU2q

 

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24