अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते दिलीप गांधी यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या दिलीप गांधी यांच्यावर दिल्लीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान माजी खासदार दिलीप गांधी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतच होते.
त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली असता करोनाचे निदान झाले.
सध्या गांधी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.