अहमदनगर ब्रेकिंग :- चाकूने भोसकून तरुणाचा खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;-  एका तरुणाच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे.

नगर तालुक्यातील निंबळक बायपास येथे चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला आहे.

नवनाथ गोरख वलवे राहणार सारोळा कासार असे मयतचे नाव आहे.

घटनेची माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक मोहन बोरसे व पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

हे पण वाचा : अमेरिकेत उच्च शिक्षण ते पहिल्याच टर्ममध्ये मंत्री… जाणून घ्या नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल ही माहिती

हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार

हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !

हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !

हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24