अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- श्रीरामपूर-नेवासे मार्गावर टाकळीभान शिवारातील हॉटेल साई गायत्रीसमोर नेवाशाकडून येणारा उसाचा ट्रक व नेवाशाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराची धडक होऊन दुचाकीस्वार ठार झाला.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
दुचाकीचा चक्काचूर झाला. वीटभट्टीवर काम करणारे बाबासाहेब वाघ (वय ४८) हे आपल्या टीव्हीएस स्टार दुचाकीवरून (एमएच १७ सीजे १८७४) घराच्या दिशेने जात होते.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
अगस्ती साखर कारखान्याची उसाने भरलेल्या ट्रकची (एमएच२४ जे ७९६९) व दुचाकीची धडक झाली. डोक्याला मार लागल्याने वाघ जागेवरच गतप्राण झाले.
हे पण वाचा : अमेरिकेत उच्च शिक्षण ते पहिल्याच टर्ममध्ये मंत्री… जाणून घ्या नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याबद्दल ही माहिती