अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० हजारांचा टप्पा.
बरे होऊन घरी गेलेल्या रूग्णांची संख्या १००८१. आज मिळाला ५७६ जणांना डिस्चार्ज
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved