अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2637 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –
जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 221, खासगी लॅबमध्ये 1088 तर अँटीजेन चाचणीत 1328 करोनाबाधित आढळून आले