अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चे रुग्ण वाढतच असून गेल्या व्होवीस तासांत पुन्हा एकदा रुग्णसंख्येने 3000 चा आकडा ओलांडला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 3176 कोरोना रुग्ण वाढले असून नगर शहरात कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव आहे, शहरात आजही तब्बल 615 रुग्ण वाढले आहेत.