अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : नगर शहर ०३ आणि संगमनेर शहरातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह.
नगर शहरातील रासने नगर येथील १५ वर्षीय मुलगा आणि
४८ वर्षीय महिला बाधित तर लेंडकर मळा येथील ४५ वर्षीय पुरुषाला लागण.
याशिवाय, संगमनेर शहरातील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित. दरम्यान,
आज सकाळी २० जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
त्यामुळे आता जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६२ झाली
एकूण रुग्ण संख्या ३२८ इतकी झाली आहे तर २५४ जण बरे होऊन घरी परतले
अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews