अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ९५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २१५ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.९३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३३२ इतकी आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, अकोले ५६, जामखेड ३२, कर्जत ३४, कोपरगाव ३०, नगर ग्रा. ५८, नेवासा ४५,

पारनेर २५, पाथर्डी ४५, राहाता ८२, राहुरी ७२, संगमनेर १८१, शेवगाव १८, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल १६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:४८२१५

उपचार सुरू असलेले रूग्ण:२३३२

मृत्यू:७८९

एकूण रूग्ण संख्या:५१३७५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24