अहमदनगर कोरोना अपडेट्स : एकाच दिवसांत वाढले चोवीस रुग्ण, वाचा तुमच्या परिसरातील माहिती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात शहरासह आज एकुण २४ रुग्ण पॉझिटीव्ह तर ९० निगेटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

अहमदनगर शहरात १८, संगमनेरला ४, श्रीरामपुरला १ तर जामखेडला १ असे एकुण २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन ९० जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

तसेच आज ५ जण आज कोरोनातुन बरे होऊन घरी गेले आहेत.सध्या कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या ६२ इतकी आहे.

आजचा पॉझिटीव्ह अहवाल

नगर शहर – १८

१) शहरातील तोफखाना येथील एका ८० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

२) शहरातील तोफखाना येथील एका ९० वर्षीय महीलेला कोरोनाची बाधा.

३) शहरातील तोफखाना येथील एका ४६ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

४) शहरातील तोफखाना येथील एका ३५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

५) शहरातील तोफखाना येथील एका ५९ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

६) शहरातील तोफखाना येथील एका २२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.

७) शहरातील तोफखाना येथील एका २ वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा.

८) शहरातील दिल्लीगेट येथील एका १३ वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा.

९) शहरातील दिल्लीगेट येथील एका ३३ वर्षीय महीलेला कोरोनाची बाधा.

१०) शहरातील उपनगर रासनेनगर येथील एका ४८ वर्षीय महीलेला कोरोनाची बाधा.

११) शहरातील उपनगर रासनेनगर येथील एका १५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.

१२) शहरातील बालीकाश्रम रोड येथील एका ४५ वर्षीय महीलेला कोरोनाची बाधा.

१३) शहरातील लेंडकरमळा येथील एका ४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

१४) शहरातील सिद्धार्थनगर येथील एका ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

१५) शहरातील सिद्धार्थनगर येथील एका ३० वर्षीय महीलेला कोरोनाची बाधा.

१६) शहरातील सिद्धार्थनगर येथील एका २५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

१७) शहरातील सिद्धार्थनगर येथील एक ८ वर्षीय बालीकेला कोरोनाची बाधा.

१८) शहरातील वाघगल्ली, नालेगांव येथील एका २२ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.

संगमनेर – ४

१९) संगमनेर शहरातील आॕरेंज कॉर्नर येथील एका ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

२०) संगमनेर मधील कोल्हेवाडी रोड येथील एका ४० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

२१) संगमनेर मधील नवघर गल्ली येथील एका २५ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा.

२२) संगमनेर मधील राजेंद्र होंडा शोरुम जवळील एका ४५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

जामखेड – १

२३) जामखेड येथील जवळे गावातील एका ३० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

श्रीरामपुर – १

२४) श्रीरामपुर येथील एका ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा.

अहमदनगर जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह नोंद झालेल्या एकुण रुग्णांची संख्या ३२८ इतकी झाली आहे.

आज ५ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी गेले

संगमनेर – ३
कर्जत – १
नगरशहर – १

आत्तापर्यंत २५४ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

सध्या ॲक्टीव्ह रुग्ण संख्या ६२

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24