अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपाचा निर्णय आज झाला
त्यानुसार अहमदनगर जिल्हातील तीनही मंत्र्याना त्यांचे खाते मिळाले आहे.
कॉंग्रेसचे नामदार बाळासाहेब थोरात यांना महसूल खाते मिळाले आहे.
तसेच शिवसेनेतर्फे मंत्री झालेले नामदार शंकरराव गडाख यांना जलसंधारण खाते मिळाले आहे
राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण ही खाती मिळाली आहेत
(सविस्तर बातमी थोड्याच वेळात )