कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला
राज्यात जमावबंदीनंतर आता संचारबंदी
रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, असे आदेश
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- माझा विश्वास आहे आपण सगळे मिळून या संकटावर मात करू
- विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नाईलाजाने संचारबंदी लागू करावी लागत आहे.
- विदेशातून आलेला प्रत्येक व्यक्ती विलग राहिला पाहिजे.
- कोरोना विषाणू अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक टप्प्यावर
- राज्यातील सर्व प्रार्थनास्थळ बंद, फक्त धर्मगुरू आणि पुजार्यांना प्रवेश.
- राज्यात संचारबंदी लागू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे