अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दुसर्या पक्षातील मातब्बर नेत्यांना पक्षात घेऊन पक्षविस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही.
हे पण वाचा : मुंबईत सेक्स रॅकेटमध्ये अटक झाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली हे तर ….
विखे पाटील पिता-पुत्र, पिचड पिता-पुत्र यांच्यासह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात घेवूंनही पराभव सहन करावे लागले.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !
२०१९ च्या विधानसभा निवडनुकीत भाजपला नगर जिल्ह्यातील 12 पैकी फक्त 3 जांगावर विजय मिळवता आला भाजपच्या विद्यमान चार आमदारांना पराभव पत्करावा लागला.
हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !
त्यांनतर झालेल्या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीतही आणि पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत भाजपला नुकसान सहन करावे लागले.
हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !
हे नुकसान भरून काढण्यासाठी भाजपने नवीन शक्कल काढली आहे.अहमदनगर जिल्ह्यामध्ये पक्षाचं झालेलं नुकसान कमी करण्यासाठी भाजप कार्यकारणींने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले
अहमदनगर जिल्ह्यातील पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा भाजपमध्ये दोन जिल्हाध्यक्ष देण्याचं नियोजन करण्यात आले आहे.
हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !
यानुसार शहर आणि ग्रामीणसाठी असे दोन जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. अध्यक्षांची निवड प्रदेश पातळीवर घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते.