कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत.

नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१,

श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे.

आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५९० झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24