कोरोना ब्रेकिंग : अहमदनगरकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज ! कोरोना रुग्ण झालेत ‘एवढे’ कमी …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज  कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत.

गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24