टीम इंडियाचा फलंदाज मनीष पांडे अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत 2 डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाला. मुंबईतील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये मनीषचा विवाहसोहळा पार पडला.
मनीष पांडेने विवाहसोहळ्यात क्रीम कलरची शेरवानी घातली होती. तर अभिनेत्री आश्रिता शेट्टीने लाल रंगाची सिल्क साडी घातली होती.
आश्रिता शेट्टी ही दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील एक स्टार अभिनेत्री आहे.
विराट कडून मनीष ला सुभेच्छा
युवराज याने ही लावली हजेरी
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लावली हजेरी