कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान,राज्यात ‘अशी’ आहे कोरोना ची स्थिती जाणून घ्या आकडेवारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,1 जुलै 2020 : राज्यात काल कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख  ६६ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ७४ हजार ७६१ नमुने पॉझिटिव्ह (१८.७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७८ हजार ३३ लोक होम क्वारंटाईन आहेत. सध्या ३८ हजार ८६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ९५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १५० मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४९ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२,

नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

  • मुंबई: बाधित रुग्ण- (७७,६५८), बरे झालेले रुग्ण- (४४,१७०), मृत्यू- (४५५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८,९२४)
  • ठाणे: बाधित रुग्ण- (३७,६३०), बरे झालेले रुग्ण- (१५,०४२), मृत्यू- (९५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)
  • पालघर: बाधित रुग्ण- (५८५८), बरे झालेले रुग्ण- (२६२१), मृत्यू- (१०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१२९)
  • रायगड: बाधित रुग्ण- (४२५४), बरे झालेले रुग्ण- (२१२७), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)
  • रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (५९५), बरे झालेले रुग्ण- (४३५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३३)
  • सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२१९), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१)
  • पुणे: बाधित रुग्ण- (२२,३२७), बरे झालेले रुग्ण- (११,२७०), मृत्यू- (७५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,३०५)
  • सातारा:  बाधित रुग्ण- (१०७६), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८)
  • सांगली: बाधित रुग्ण- (३७६), बरे झालेले रुग्ण- (२१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४८)
  • कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८४६), बरे झालेले रुग्ण- (७११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)
  • सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५१), बरे झालेले रुग्ण- (१४७३), मृत्यू- (२६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१२)
  • नाशिक: बाधित रुग्ण- (४२२६), बरे झालेले रुग्ण- (२२३२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७२)
  • अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३१), बरे झालेले रुग्ण- (२७३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४४)
  • जळगाव: बाधित रुग्ण- (३४१५), बरे झालेले रुग्ण- (१९१६), मृत्यू- (२३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६५)
  • नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७५), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)
  • धुळे: बाधित रुग्ण- (१०९४), बरे झालेले रुग्ण- (५४४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)
  • औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (२३४९), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७२३)
  • जालना: बाधित रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०४)
  • बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)
  • लातूर: बाधित रुग्ण- (३३१), बरे झालेले रुग्ण- (१९१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११२)
  • परभणी: बाधित रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)
  • हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • नांदेड: बाधित रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण (२३१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)
  • उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२१५), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६)
  • अमरावती: बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२४)
  • अकोला: बाधित रुग्ण- (१५३६), बरे झालेले रुग्ण- (९७३), मृत्यू- (७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८६)
  • वाशिम: बाधित रुग्ण- (१०२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
  • बुलढाणा: बाधित रुग्ण- (२४५), बरे झालेले रुग्ण- (१४५), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८)
  • यवतमाळ: बाधित रुग्ण- (२८५), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७२)
  • नागपूर: बाधित रुग्ण- (१४६८), बरे झालेले रुग्ण- (११४४), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०९)
  • वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)
  • भंडारा: बाधित रुग्ण- (८०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९)
  • गोंदिया: बाधित रुग्ण- (१२३), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)
  • चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
  • गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)
  • इतर राज्ये: बाधित रुग्ण- (८९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६)
  • एकूण: बाधित रुग्ण-(१,७४,७६१), बरे झालेले रुग्ण-(९०,९११), मृत्यू- (७८५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७५,९७९)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24