अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….
नगर येथे शनिवारी दिलेल्या धावत्या भेटीत रखडलेल्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर चर्चा न झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला.
हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !
विरोधी पक्षनेते फडणवीस औरंगाबाद येथे जात असताना नगर शासकीय विश्रामगृहावर काही काळ थांबले. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे,
हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !
माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगरसेवक भैय्या गंधे, सचिन पारखी, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल फडणवीस यांना विचारले असता, योग्य वेळ आल्यावर मी बोलेल, असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून
दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी शुक्रवारी (दि.10) होणार होत्या. मात्र त्या रखडला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची नगरला धावती भेट झाली.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !
पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे दहा मिनिटे बंद खोलीमध्ये चर्चा केली. चर्चा काय झाली, हे समजू शकले नसले, तरी जिल्हाध्यक्ष निवडीवर काहीच चर्चा झाली नसल्याचे मात्र काही पदाधिकार्यांनी सांगितले.
हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !