माजी आमदार स्नेहलता कोल्हे कोरोना बाधित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मंगळवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी खासगी लॅबमधून चाचणी केलीअसता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

 पुढील उपचारांसाठी त्या नाशिकला रवाना झाल्याचे, तसेच त्यांच्या स्वीय सहायकलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24