अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अपयशी झाल्यानंतर येरूसलेममधील नगर निगमने त्यांना नोकरीची ऑफर देऊ केली आहे.
नगर निकायच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे आणि लिहिलं आहे की, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
आमच्या नवीन येरूसलेम जॉब बोर्ड नवीन नोकरीच्या संधींसह अपडेट करण्यात आल्या आहे. वृत्तपत्र येरूसलेम पोस्टच्या बातमीनुसार ही पोस्ट नगर निकायच्या फेसबुक पेजवरुन तातडीने हटविण्यात आली आहे.
निकायच्या एका प्रवक्त्यांनी सांगितले की, सावधानता न बाळगल्याने शेअर झाली आहे. मात्र कळताच ही पोस्ट तातडीने हटविण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved