अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  आज सायंकाळपर्यंत एकही पॉझिटीव्ह अहवाल नाही नसून आज दिवसभरात १३३ जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सकाळी ६५ तर सायंकाळी ६८ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला

आज दिवसभरात १३३ व्यक्तींचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

आज ८ जण कोरोनातुन बरे होऊन घरी गेले आहेत.

आजपर्यंत कोरोनातुन बरे होऊन घरी गेलेले रुग्ण संख्या २९१ झाली आहे.

सध्या ११७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24