अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत ‘इतक्या’ रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी १८ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ६३२ झाली आहे. दिवसभरात ९०० पॉझिटिव्ह आढळून आले असून, बाधितांची एकूण संख्या ३८ हजार १५९ झाली आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेमध्ये ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा ४२,

पाथर्डी ९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, नेवासे ५, श्रीगोंदे ६, पारनेर ३, राहुरी ३, कोपरगाव ३ आणि इतर जिल्हा २ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत मनपा ४०, संगमनेर १४, राहाता १९, पाथर्डी ६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर ३४, नेवासे ११, श्रीगोंदे २, पारनेर २३, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव ३, कोपरगाव १० आणि जामखेड ८ रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत मनपा १६२, संगमनेर ४४, राहाता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट १३, नेवासे १३, श्रीगोंदे १६, पारनेर ३१,

अकोले ३१, राहुरी २३, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ८ आणि इतर जिल्हा ३ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24